ना ढगांचा गड़गड़ाट , ना वीजांची चक् चक्
पण दाट ढगांचा काळोख आणी सतत रीम झीम पाऊस
आशी ही आषाढातील सरींची कीमया
धुंद पावसात भीजणारे ,
प्र्त्येक थेम्बात हर्ष शोधणारे
असे प्रत्येक मन या सरीं साठी आतुरलेले
Indradhanu chya chaata til kiti rang nyahalave , Jalashaya chya panya til kiti tarang mojave , Tarangana kay seema astat ?