Saturday, June 21, 2008

आषाढ़ातील रीम झीम पाऊस



ना ढगांचा गड़गड़ाट , ना वीजांची चक् चक्

पण दाट ढगांचा काळोख आणी सतत रीम झीम
पाऊस

आशी ही आषाढातील सरींची कीमया

धुंद पावसात भीजणारे ,
प्र्त्येक थेम्बात हर्ष
शोधणारे

असे प्रत्येक मन या सरीं साठी आतुरलेले


1 comment:

YASPOWER said...

Great blog with nice photos/pictures.

For more links on technology, pls refer to www.yasthirah.com

For more info on soccer, pls refer to http://www.aptconnections.blogspot.com/